पुणे

सिद्धेश्वर निंबोडीत ७२ नागरिकांची तपासणी

CD

इंदापूर, ता. १८ : पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ‘आपले गाव, आरोग्य संपन्न गाव’ या मोहिमेअंतर्गत सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील आरोग्य उपकेंद्रात मंगळवारी (ता. १८) ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबविण्यात आले. यात ७२ नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात आली.
बारामती पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टीबी सुपरवायझर मोहिते यांच्या सहभागातून हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच संतोष सोनवणे व माजी उपसरपंच नामदेव बाड यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या अभियानासाठी आलेल्या एक्स-रे व्हॅनमध्ये लॅब टेक्निशियन नीरज आडे, सूरज जाधव व रोहित जाधव यांनी सहकार्य केले. यावेळी आरोग्य निरीक्षक विजय मदने, आरोग्य सेविका संगीता चव्हाण, आरोग्य सेवक विकास कापसे, आशासेविका रूपाली धुमाळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Prices Soar : आळेफाटा उपबाजारात कांद्याला किलोला ४२ रुपये उच्चांकी दर; आवक वाढली तरी भावात उसळी, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

SCROLL FOR NEXT