पुणे

ल. ना. होशिंग विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

CD

ल. ना. होशिंग विद्यालयात
स्वातंत्र्य दिन उत्साहात
जामखेड शहर, ता. १७ ः जामखेड शहरातील दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे भारताच्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी व पुणे येथील युवा उद्योजक, उच्च विभूषित प्रशांत मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध कलागुणांचे सादरीकरण केले. या वेळी दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, सचिव अरुण चिंतामणी , सहसचिव डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, ज्येष्ठ संचालक दत्तात्रय वडे, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्यासह माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमित मालवीय यांना हटवलं, भाजपच्या IT सेलची कमान आता केमिस्ट्री प्राध्यापकाच्या हाती, कोण आहेत दीपक म्हस्के?

अधिकाऱ्यांच्या पदांवर सरकारची ‘कात्री’! IAS-IPS अधिकाऱ्यांची संख्या घटणार; कुणी घेतला निर्णय?

Navnath Waghmare Video: ''माझ्या मुलीला ट्रोल का करता? इथून पुढे माझ्याकडून अपशब्द निघणार नाहीत..'' नवनाथ वाघमारेंनी व्यक्त केला खेद

Marathi News Live Updates : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पीडित व्यक्तीकडून १६ लाख रुपये उकळले

Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजावर तांब्याचा सूर्य लावावा की नाही? वास्तुनुसार जाणून घ्या योग्य दिशा, महत्त्व आणि फायदे

SCROLL FOR NEXT