पुणे

पवन मावळात संततधार पावसात स्वातंत्र्यदिन उत्साहात

CD

सोमाटणे, ता. १६ : संततधार पावसात ढोल-ताशा व लेझिमच्या गजरात आणि देशभक्तिपर घोषणांच्या प्रभातफेऱ्यांनी पवन मावळ पूर्व भागात स्वातंत्र्यदिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
पवन मावळ पूर्व भागातील श्री तुळजा भवानी विद्यालय (सोमाटणे), ग्राम प्रबोधिनी विद्यालय (साळुंब्रे), पंचक्रोशी विद्यालय (दारुंब्रे), न्यू इंग्लिश स्कूल (चांदखेड), कर्मवीर विद्यालय (आढले खुर्द), माध्यमिक विद्यालय (आढले बुद्रुक), संत ज्ञानेश्वर विद्यालय (दिवड-राजेवाडी) आणि छत्रपती शिवाजी विद्यालय (शिवली) या माध्यमिक विद्यालयांमध्ये ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला. याशिवाय परिसरातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायती व तलाठी कार्यालयांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. सोमाटणे, गोडुंब्रे, दारुंब्रे, गहुंजे, सांगवडे, साळुंब्रे, चांदखेड, शिवली, येलघोल, धनगव्हान, आढले, कुसगाव, पाचाणे, पुसाणे, दिवड आणि ओवळे या सर्व गावांमधून विद्यार्थ्यांनी भर पावसात प्रभातफेऱ्या काढल्या. ढोल-ताशांचा गजर, ‘भारत माता की जय’च्या घोषणा आणि देशभक्तिपर गीतांच्या गायनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT