पुणे

आज पुण्यात

CD

आज पुण्यात - मंगळवार, ता. २५ ऑगस्ट २०२६ साठी
..................

दुपारी
- चर्चासत्र : अनाम प्रेम परिवारतर्फे : विषय- भारतीय शिक्षण पद्धती- वर्तमान तसेच भविष्य काळाची गरज - समुद्र वैद्यकीय शिक्षण व योग पतंजली : वक्ते- डॉ. अर्णब दास, नितीन पानसे, सौरभ नगरे : प्रमुख पाहुणे- नितीन करमळकर : पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ : १२.००.

सायंकाळी
- व्याख्यान : गांधी-नेहरू विचार मंचतर्फे : विषय- जेन-झी आणि लोकशाही समाजवाद : वक्ते- डॉ. अभिजित वैद्य : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता : ५.३०.
- महोत्सव : ब्रह्मनाद कला मंडळातर्फे : ब्रह्मनाद विविधा सांस्कृतिक कला महोत्सव (उत्तरार्ध) : भारतीय संगीताच्या समृद्ध परंपरेला वंदन करत, दिग्गज कलाकारांच्या सुरांनी सजलेली एक खास सांगीतिक पर्वणी : रंगवाणी- डॉ. पं. संजय गरुड : मुलाखत व गायन- पं. सत्यशील देशपांडे : संवादक-
रवींद्र खरे : सहभाग- ब्रह्मनाद संगीत महाविद्यालयाचा शिष्यवर्ग : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ : ६.००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT