पुणे

आळे येथे आढळले जखमी घुबड

CD

आळेफाटा, ता. १० : आळे (ता. जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयाच्या कार्यालयासमोर एक घुबड जखमी अवस्थेत आढळून आले. ही बाब लक्षात येताच महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरुण गुळवे यांनी त्या घुबडाची पाहणी केली. त्यांनी आपल्या सहकारी प्रा. गोपीनाथ श्रीरामे व बबन कुऱ्हाडे यांच्या मदतीने घुबडाला प्राणिशास्त्र प्रयोगशाळेत सुरक्षित ठेवले व तत्काळ वनविभागाला कळविले, माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कैलास भालेराव हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्या घुबडाला पुढील उपचार व संरक्षणासाठी ते वनविभागाकडे घेऊन गेले.
डॉ. अरुण गुळवे यांनी म्हणाले की, ''''हे बार्न घुबड (Barn Owl) प्रकारातील असून ते प्रामुख्याने रात्री सक्रिय असणारा पक्षी आहे. उंदीर व इतर लहान प्राण्यांवर उपजीविका करणारे हे घुबड शेतीसाठी उपयुक्त मानले जाते. तसेच मानवी वस्ती जवळील जुन्या इमारती, गोठे किंवा झाडांच्या पोकळीत ते आढळते.''''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT