पुणे

पिंपरी : फुगेवाडी दुर्घटनेतील जवानांना आज 'डिस्चार्ज' 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी (पुणे) : फुगेवाडी येथील दुर्घटनेत बचावकार्य करत असताना अग्निशामक दलाचे दोन जवान जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ जुनी सांगवीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. विविध तपासण्या व उपचारानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याने त्यांना गुरुवारी (ता. 5) संध्याकाळी घरी सोडण्यात येणार आहे. 

फुगेवाडीतील दुर्घटनेत अग्निशामक दलाचे निखिल गोगावले व सरोश फुंदे हे जवान जखमी झाले होते. त्यांच्यावर जुनी सांगवीतील अतिदक्षता विभागात गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांच्या विविध तपासण्या करून उपचार करण्यात आले. आता या दोघांची प्रकृतीत स्थिर असून, गुरुवारी संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे, असे डॉ. पी. डी. माकन यांनी सांगितले. 

घरी जाण्याची ओढ असली, तरी सहकारी विशाल जाधव यांना गमावल्याची सल मात्र मनात कायम राहील, अशा भावना या दोघांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, महापौर उषा ढोरे यांनी बुधवारी (ता. 4) जवानांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT