पुणे

घनकचरा व्यवस्थापनाबाबत कोकणवासीयांना ‘इनोरा’तर्फे धडे

CD

पिरंगुट, ता. १९ : दारवली (ता. मुळशी) येथील इनोरा संस्थेतर्फे कोकणवासीयांना घनकचरा व्यवस्थापनाबाबत
मार्गदर्शन केले. नो हाऊ फाउंडेशनतर्फे ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील कुंडेवहाळ (ता. पनवेल) येथील कंपोस्टर प्लांटर प्रकल्पातील लाभार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते करण्यात आला. अलिबाग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पनवेलच्या सभापती रंजना वास्कर, रायगडच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सोनाली जितेकर, भूपेंद्र पाटील, मनीषा पाटील, सुबोध सिंग, इनोराच्या संस्थापक मंजुश्री तडवळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Water Storage : कोल्हापूर सांगलीला धडकी भरवणाऱ्या अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणीसाठा किती?; तज्ज्ञांनी दिली माहिती

Gadchiroli: आलापल्ली-सिरोंचा महामार्ग जड वाहतुकीस बंद!; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत येथून चालणार नाहीत अवजड वाहने

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : फलटणमध्ये विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT