पुणे

गणित विषयाची आवड आहे? मग तुमच्यासाठी विशेष उपक्रम

सकाळवृत्तसेवा

पिरंगुट : लवळे (ता.मुळशी) येथील भारती विद्यापीठाच्या आभियांत्रिकी महाविद्यालयात गणित विषयावर मोफत आंतरराष्ट्रीय वेबिनार उद्या (शनिवार) दुपारी 3 वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेला आहे. गणित विषयाची आवड असणारे संशोधक, गणितप्रेमी तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम लाभदायी आहे.   

अकरावी (विज्ञान) शाखेत शिकणाऱ्या व गणित या विषयाबद्दल भीती असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने "ट्रेसिंग ऑफ करव्हस्" (Tracing of Curves)चे आयोजन केले आहे. या वेबिनारमध्ये बेल्जियमच्या विद्यापीठातील संशोधक डॉ. अभिषेक दत्ता हे मार्गदर्शन करणार आहेत. गणित या विषयाची आवड असणाऱ्या सर्वांना  https://forms.gle/yS3D9K8FmfXvAhNL7   या लिंकद्वारे  आज शुक्रवार 8 मेपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या वेबिनारनंतर एका प्रश्नमंजुषादेखील पार पडणार आहे. त्यासाठी सर्व सहभागीना सहभाग ई-प्रमाणपत्र देण्यात 
येणार आहे. या संधीचा फायदा घ्यावा, असे प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील यांनी आवाहन केले आहे . प्राध्यापिका ज्योती ढाणके यांनी संयोजन व संस्कार मस्के समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT