पुणे

अवती भवती साठी

CD

BAR26B13139
बार्शी : खामगाव येथील शाळेत महिला दिनानिमित्त कार्यक्रमातील उपस्थित मान्यवर.

खामगाव येथे महिलादिनानिमित्त विविध उपक्रम
बार्शी शहर, : खामगाव (ता. बार्शी) येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शीला काटे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खामगाव आरोग्य अधिकारी श्रीमती उमा पांचाळ, संस्थेच्या मार्गदर्शिका अस्मिता युवराज काटे, धनश्री काटे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत पाटील यांनी केले. कार्यक्रमात स्त्री जीवनावर आधारित असलेले ‘जन्म बाईचा’ या गाण्यांवर प्रशालेतील मुलींनी नृत्य सादर केले. विजय क्षीरसागर यांनी कविता सादर केली. मुख्याध्यापक विद्याधर काटे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT