पुणे

संवाद सन्मानजनक हवा : पेझेश्‍कियान

CD

तेहरान, ता. १८ (एएनआय) : इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्‍कियान यांनी अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींचे समर्थन केले. मात्र, हा संवाद सन्मानजनक पद्धतीने होणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी येथील एका कार्यक्रमात सांगितले. पेझेश्‍कियान म्हणाले,‘‘संवाद न साधणे हे अतार्किक आहे. चर्चा न करता केवळ युद्धच करणे चुकीचे आहे. आम्ही आमच्या जनतेच्या पाठबळावर देशाच्या हिताचे रक्षण करू शकतो. आम्ही परकीयांचा आदर करतो, चर्चाही करू; मात्र राष्ट्राच्या हक्कांचे रक्षण करण्यास आमचे प्राधान्य असेल.’’ गाझा आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षाचा उल्लेख करत त्यांनी अमेरिकी माध्यमांच्या भूमिकेवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT