पुणे

शाळेवरील हल्ल्यात १७५ नव्हे १५५ मृत्यू

CD

तेहरान, ता.२८ (वृत्तसंस्था) ः इराणमधील एका प्राथमिक शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यातील मृतांची नवी आकडेवारी इराण सरकारने मंगळवारी प्रसिद्ध केली. या हल्ल्यात १७५ नव्हे तर १५५ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अमेरिका आणि इस्राईलने इराणवर २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केला. त्याच दिवशी मिनाब येथील प्राथमिक शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता. सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ७३ मुले आणि ४७ मुलींचा समावेश आहे. तसेच २६ शिक्षक, सात पालक, एक बस चालक आणि शाळेशेजारील दवाखान्यातील एका तंत्रज्ञान अशा १५५ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला, असे वृत्त इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘आयआरआयबी’ने आणि स्थानिक माध्यमांनी आज दिला. यापूर्वी या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह १७५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET मध्ये अपयश, मग बनला फेक ब्रिगेडियर; दोन कमांडो, खांद्यावर स्टार्स, गाडीवर झेंडा... 21 वर्षीय तरुणाचा धक्कादायक कारनामा!

Petrol-Diesel-CNG Price Today: कच्च्या तेलाचे भाव घसरले; पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

Gaalmukt Dharan Yojana : मंत्र्यांमधील वादात नाला खोलीकरण रखडले; राळेगाव मतदारसंघातील 81 कामांना स्थगिती, आदिवासी विकास मंत्र्यांचे पत्र

Maharashtra SC Classification : शासकीय वसतिगृह प्रवेश जाहिरातीत एससी प्रवर्गाची विभागणी; नव्या वादाला फुटले तोंड, राज्यात उपवर्गीकरण लागू?

जुहूतील आलिशान घर ते लक्झरी कार! श्रद्धा कपूरची संपत्ती ऐकून थक्क व्हाल! तब्बल'इतक्या' कोटींची आहे मालकीन

SCROLL FOR NEXT