It has been raining for the last 24 hours in Pune 
पुणे

पुण्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची रिपरिप सुरूच; पुढील 3-4 दिवस पावसाची शक्यता

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहर व परिसरात गेल्या 24 तासांपासून सतत पावसाच्या सरी पडत आहे. तर घाट विभागात ही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र गारवा पसरला असून पुढील तीन चार दिवस शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात रविवारी (ता. 16) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये शिवाजीनगर येथे 18.9 मिलिमीटर, पाषाण येथे 18.4 तर लोहगाव येथे 17.8 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरासह उपनगरांमध्ये पावसाची रिपरिप सुरूच असून पुढील चार दिवस शहर व परिसरात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे. दरम्यान पुणेकरांनी पुढील काही दिवस घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५ % वाढ होणार ? मोठी अपडेट समोर

Nashik Mhada Scam : तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर अन् बनावट कागदपत्रे; नाशिकमधील 'त्या' ४९ प्रकल्पांचे बिंग फुटले

Rohit Sharma Video: 'भाऊ तू फक्त फिल्डिंग कर...', रोहितने 'कच्चा लिंबू' खेळाडूबद्दल मराठीतून ऐकवला मजेशीर किस्सा

Summer Body Heat: उन्हाळ्यात सतत तळपायांची जळजळ, छातीत आग जाणवते? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; लगेच जाणवेल फरक

Solapur Fertilizer Price Hike: युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता; खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होणार बंद

SCROLL FOR NEXT