it-employee 
पुणे

Coronavirus:लॉकडाउनमुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या हक्‍काच्या सुट्यांवर गदा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा परिणाम आयटी कंपन्यांच्या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रजा कमी करण्याचा निर्णय काही कंपन्यांनी घेतला आहे. हक्‍काच्या सुट्यांवर गदा येणार असल्याने यासंदर्भात कामगार आयुक्‍तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितले. 

लॉकडाउनमुळे आयटी कंपन्यांचे कामकाज बंद आहे. सध्या कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत असले तरी कंपन्यांच्या व्यवसायावर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. युरोप आणि अमेरिकेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथील उद्योगांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपन्याचे कामही कमी झाले आहे.

दरम्यान, 15 एप्रिलनंतर लॉकडाउनचा कालावधी पुन्हा वाढला तरIT workers earned leave will be reduced due to lockdown : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा परिणाम आयटी कंपन्यांच्या व्यवसायावर झाला आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका कंपन्यांना बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुट्या कमी करण्याचे ठरवले आहे. आयटी कर्मचाऱ्यांना वर्षाला पंचवीस सुट्या असतात. त्या कमी करुन पंधरा करण्यात येणार आहेत. काही कंपन्यांत बेंचवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या कोणतेही काम नसल्याने त्यांनाही सुट्या घेण्याची सक्‍ती करण्यात येणार असल्याचे समजते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Latest Marathi News Live Update : गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT