पुणे

ग्राहक जनजागृती कार्यक्रम नानगावमध्ये

CD

खुटबाव, ता. १६ : नानगाव (ता. दौंड) गणेशरस्ता येथे मंगळवारी (ता. १६) ‘जागो ग्राहक जागो’ हा ग्राहक जनजागृतीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णा गुंड होत्या. या प्रसंगी अनिता गायकवाड यांनी ग्राहकांचे हक्क, वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बीआयएस, आयएसआय मार्क, हॉलमार्क, तसेच दर्जेदार व सुरक्षित वस्तूंची ओळख कशी करावी याविषयी अतिशय सोप्या, प्रभावी आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांच्या शंका दूर झाल्या आणि जागरूक ग्राहक होण्याचे महत्त्व महिलांना समजले. प्रास्तविक राणी वाघचौरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक यांची प्रकृती अत्यंत गंभीर, हाडे दिसू लागली; डॉक्टरांनी दिला अवयव निकामी होण्याचा इशारा

Satara News: साताऱ्यात धक्कादायक घटना! निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण; जिल्ह्यात उडाली खळबळ, नेमकं काय कारण?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील भेसळयुक्त दुधाच्या पॅकेजिंगचा पर्दाफाश, प्रशासनाची मोठी कारवाई

ROHIT SHARMA RETIREMENT ? रोहित शर्मा क्रिकेटला अलविदा म्हणणार ? लंडनमध्ये आई-वडील पोहोचताच चर्चांना वेग, लॉर्ड्समध्येच होणार मोठी घोषणा?

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; तुमच्या शहरात ताजे दर पाहा

SCROLL FOR NEXT