पुणे

बाजार आढावा : वांगी

CD

जळगावात १८०० ते ३००० रुपये दर

जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२५) वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल व सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे मिळाले. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, भुसावळ, एरंडोल, यावल, चोपडा यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव भागातून होत आहे. आवक कमी असून दर स्थिर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Latest Marathi News Live Update : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर KDMCचा मोठा निर्णय; 20 टक्के पाणी कपातीची घोषणा

Chandoli Dam Rainfall : चांदोली, कोयना धरणात परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग! पाथरपुंजमध्ये 172 मिमी पाऊस; महाबळेश्वर, नवजा खोऱ्यात काय परिस्थिती?

कोण होती २३ वर्षीय नंदिनी? घरात आढळला मृतदेह, आपच्या तिकिटावर लढलेली निवडणूक

SCROLL FOR NEXT