पुणे

कोरेगाव परिवर्तन पॅनेलचा धुव्वा

CD

जळगावच्या सोसायटीत ‘शेतकरी विकास’चा विजय

कोरेगाव, ता. ९ : जळगाव (ता. कोरेगाव) येथील भगवानराव जाधव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भगवानराव जाधव यांची प्रेरणा घेऊन निवडणुकीत उतरलेल्या श्री भैरवनाथ-जोगेश्वरी शेतकरी विकास पॅनेलने विरोधी श्री भैरवनाथ शेतकरी परिवर्तन पॅनेलचा सुमारे सव्वादोनशे ते अडीचशे मतांच्या फरकाने धुव्वा उडवत सर्व १३ जागांवर विजय मिळवला.
श्री भैरवनाथ जोगेश्वरी शेतकरी विकास पॅनेलचे अभिजित सतीश जाधव (४४५), गौरव भगवानराव जाधव (४४०), दत्तात्रय दादा जाधव (४३३), दत्तात्रय भिकोबा जाधव (४३०), स्वप्नील हणमंत जाधव (४२७), ईश्वर दादा पाणबुडे (४२२), अमोल व्यंकट भोसले (४३३), हनुमंत मुगुटराव माने (४१०), रुक्मिणी प्रल्हाद वाघ (४४९), वनिता गणेश जाधव (४३५), मनोज अर्जुन माने (४६०), विष्णू महादेव शिडतुरे (४५६), विठ्ठल राजाराम पवार (४५३) विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजाराम कर्णवर यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SCROLL FOR NEXT