Pune Bangalore Highway traffic : ऊसदर आंदोलनाचा तिसरा दिवस; पुणे-बंगळूर महामार्ग ठप्प; साताऱ्यापासून सांगली-कोल्हापूरसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Satara to Kolhapur alternative route : ऊसदर आंदोलनामुळे पुणे-बंगळूर महामार्ग सलग तिसऱ्या दिवशी ठप्प आहे. साताऱ्यातून सांगली आणि कोल्हापूरला जाण्यासाठी कोणते पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत? जाणून घ्या सविस्तर.
Pune Bangalore Highway traffic update

Pune Bangalore Highway traffic update

esakal

Updated on: 

Pune Bangalore Highway traffic Sugarcane Farmers Protest : ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका आता दिवाळीच्या प्रवासालाही बसू लागला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर सलग तिसऱ्या दिवशीही चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथेही आंदोलन सुरू असल्याने पुणे ते कोल्हापूरदरम्यान दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांसह अवजड वाहनधारकांचे मोठे हाल होत असून, सांगली आणि कोल्हापूरकडे येण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Bangalore Highway Traffic Diversion
Karad Satara highway traffic update
Pune Bangalore Highway Traffic raju shetti kini toll naka
Pune Bangalore Highway Traffic