पुणे

ढेबेवाडी काडी काडीने उभारलेला संसार आगीत जळाला

CD

जानुगडेवाडीत आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक

ढेबेवाडी, ता. ७ : जानुगडेवाडी (ता. पाटण) येथील थोरातवस्तीतील एका घराला मंगळवारी (ता. ३) रात्री आठ वाजता अचानक लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लीलाबाई अधिक थोरात यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत प्रापंचिक साहित्य, कपडे, धान्य, भांडी महत्त्वाची कागदपत्रे जळाली असून, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी संकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला. जळालेला संसार सावरायला शासनाने मदतीचा हात द्यावा, समाजातील सहृदयी मंडळींनी, दातृत्वाच्या हातानी त्यासाठी पुढे अशी मागणी त्यांच्यासह गावकऱ्यांनीही केली आहे.

-------------
08182

जानुगडेवाडी : आगीत घर जळाल्याने लीलाबाई थोरात यांचे झालेले नुकसान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

Latest Marathi News Live Update: सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

फक्त 8 दिवसांमध्ये पालटणार 3 राशींच्या रखडत्या नशिबाचा खेळ ! शुक्रादित्य राजयोगामुळे पडणार पैशांचा पाऊस

T20 World Cup : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बघितल्या गेलेला सामना कोणता? इंडिया-पाकिस्तान सामना राहिला तिसऱ्या क्रमांकावर...

'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT