पुणे

नागठाणे जिल्ह्यात प्रथम

CD

जिल्हास्तर परसबाग स्‍पर्धेत
जावळवाडीची शाळा प्रथम

नागठाणे, ता. १२ : जावळवाडी (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेने यंदाच्या परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतून यंदा परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात जिल्हास्तरीय समितीकडून निवडलेल्या शाळांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या शाळांतून जावळवाडी प्राथमिक शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. जावळी तालुक्यातील डेरेवाडी येथील प्राथमिक शाळेने द्वितीय, तर खटाव तालुक्यातील गारवडी येथील प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. म्हाळुंगेवाडी (ता. पाटण), वस्ती साकुर्डी (ता. कऱ्हाड), फडतरवाडी (ता. फलटण) या शाळांना प्रोत्साहनपर पारितोषिके मिळाली आहेत. यशस्वी शाळांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, रवींद्र खंदारे आदींनी अभिनंदन केले.

छायाचित्र :.............08149
जावळवाडी : प्राथमिक शाळेने साकारलेली परसबाग.
............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : दिंडोशी पोलिसांची कारवाई; भोंदू बाबाला अटक

Viral video Nagpur: नागपूरात वाहतूक कोंडीचा गर्भवती मातेला फटका; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान घटना, मोठी वाहतूक कोंडी, व्हिडीओ व्हायरल..

IPL 2026 सलग दोन विजयानंतर CSK चे टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच झाला बाहेर

SCROLL FOR NEXT