पुणे

पुणे : आंदोलनामुळे जयकर ग्रंथालय बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील जयकर ग्रंथालयातील पुस्तके चोरीला जात असल्याच्या प्रकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ग्रंथालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सुमारे तीन तास ग्रंथालय बंद करण्यात आले होते. 

जयकर ग्रंथालयात विद्यार्थी अभ्यासासाठी पुस्तकांची मागणी करतात, त्यावेळी त्यांना पुस्तक मिळत नाहीत. पुस्तके चोरीला जात असल्याची तक्रार अनेकदा ग्रंथालय प्रशासनाकडे करण्यात आली होती. पण त्याची दखल घेतली जात नव्हती. उडवाउडवीची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना पिटाळले जात होते. याविरोधात अभाविपचे पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष दयानंद शिंदे व कार्यकर्त्यांनी आज ग्रंथालयासमोर आंदोलन करून याचा जाब विचारला. यावेळी तीन तास ग्रंथालय बंद होते. 

अखेर विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी (ता.६) सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याचे देण्यात आल्याने आंदोलन स्थगित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT