पुणे

जयहिंदच्या विद्यार्थ्यांचे बी. फार्मसीत घवघवीत यश

CD

नारायणगाव, ता. ११ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने जाहीर केलेल्या औषधनिर्माण शास्त्र (बी.फार्मसी) निकालात वडगाव सहाणी येथील जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. अंतिम चतुर्थ वर्षात वैष्णवी थिटे ८०.९० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आल्याची माहिती प्राचार्य डॉ. तेजस पाचपुते यांनी दिली. या यशाबद्दल जयहिंद संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, खजिनदार धर्मेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील वर्षनिहाय
गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे
प्रथम वर्ष - चंचल खुदानिया (८२.२० टक्के), वेदिका चव्हाण व रेश्मा खराडे (८०.९० टक्के), विद्या ऐनार (८०.५० टक्के). द्वितीय वर्ष - तनुजा नवले (८५ टक्के), भाग्यश्री शिंदे (८२.१० टक्के), उमामा शेख (८०.७० टक्के). तृतीय वर्ष - आनम इनामदार (८३ टक्के), निकिता धाकतोडे व साक्षी रायकर (प्रत्येकी ८१.७० टक्के), गायत्री कदम, श्रेया राऊत व शाफिया सय्यद (प्रत्येकी ८१ टक्के). अंतिम चतुर्थ वर्ष - वैष्णवी थिटे (८०.९० टक्के), मोहित मिटकरी (७९.६० टक्के) व अंकिता हुलवळे (७९.३० टक्के).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT