पुणे

डिझेल चोरीप्रकरणी कामगारावर गुन्हा

CD

आळंदी, ता. २० : डिझेल चोरी प्रकरणी जिओ कंपनीच्या मनोऱ्यामधील काम करणाऱ्या तंत्रज्ञावर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर कन्हैया शहा (वय ३०, रा. चिंबळी फाटा, ता. खेड, मूळगाव चंपारण, बिहार), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
ही चोरीची घटना चिंबळी फाटा येथे दहा मे सकाळी साडेदहा ते १७ मे सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली. याबाबत फिर्याद सुधीर दत्तात्रेय चिंतामणी (रा. हडपसर) यांनी मंगळवारी (ता. १९) दिली. मनोहर शहा हा चिंबळी फाटा येथील जिओ कंपनी मनोऱ्यामध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. यावेळी त्याने २४० लिटर डिझेल (अंदाजे २२ हजार ३२० रुपये किंमत) चोरी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver Update : शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना

IPL 2026: ईशान किशनने CSK च्या चाहत्यांची खिल्ली उडवताना मर्यादा ओलांडली? आर अश्विन म्हणतोय, '...तर ईगो कशासाठी?

Mumbai News: वांद्र्यात वातावरण चिघळलं! पोलिसांकडून लाठीचार्ज, स्थानिकांकडून दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

Record: वैभव सूर्यवंशी भारतीय फलंदाजांमध्ये ठरला टॉपर! इशान, तिलक, संजूवर पडला भारी; आणखी दोन धावा अन् वर्ल्ड रेकॉर्ड नावावर...

Maharashtra Political Devlopments : कार्यकर्त्यांना लाल दिव्याची वाहने मिळणार? महायुतीमध्ये महामंडळ वाटपाला वेग; पुढील महिन्यात अंतिम निर्णयाची शक्यता

SCROLL FOR NEXT