पुणे

आईच्या स्मरणार्थ आळे शाळेला १० हजारांची देणगी

CD

आळेफाटा, ता. २१ ः आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त ग्रंथपाल निवृत्ती गुरव यांनी मातोश्री कै. द्वारका ज्ञानेश्वर गुरव यांच्या स्मरणार्थ १० हजार रुपयांची देणगी दिली. त्यांनी १० हजार रुपये कायमस्वरूपी ठेव ठेवून त्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्याचे ठरविले आहे. याबाबत प्राचार्य संदीप भवारी यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT