earthqauke 
पुणे

जुन्नर, संगमनेर तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळवृत्तसेवा

आळेफाटा : जुन्नर व संगमनेर तालुक्यातील काही गावांमध्ये आज काही ठिकाणी भूकंपाच्या सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचे निर्माण झाली आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा, घारगाव, माळवाडी, आंबीदुमाला, केळेवाडी या गावांमध्ये तसेच संगमनेर तालुक्याच्या शेजारीच असलेल्या जुन्नर तालुक्यातील आळे, आळेफाटा, वडगाव आनंद, तसेच पिंपळवंडी या गावांना आज सायंकाळी चार वाजून छत्तीस मिनीटांनी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान याबाबत नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी हा भूकंप 4.6 रिश्टर स्केलचा असल्याची माहीती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनीू सांगितले आहे. तसेच यापूर्वीही संगमनेर तालुक्यातील या गावांमध्ये भुकंपाचे धक्के जाणवत असताना जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या आळेफाटा परिसरातील आळे, वडगाव आनंद, या गावांना भुकंपाचे धक्के जाणवले होते .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT