पुणे

अंजनावळे प्रकल्पाविरोधात आज धरणे आंदोलन

CD

जुन्नर, ता. १६ : अंजनावळे (ता. जुन्नर) येथील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात सोमवारी (ता. १७) दुपारी १२ वाजल्यापासून पुणे (वाकडेवाडी) येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सह्याद्री वाचवा संघर्ष समिती आणि आदिवासी संघटनांनी हा इशारा दिला आहे.
या प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पर्यावरणाचे अतोनात नुकसान होणार असून माणिकडोह धरणाच्या लाभक्षेत्रावर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना विश्वासात न घेता ही सर्व प्रक्रिया लादण्यात येत असल्याने धरणे आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Crorepati Family: १५ कोटींची उलाढाल, सुखी कुटुंब, तरीही पत्नी-मुलींसह सन्यास घेण्याचा करोडपती कुटुंबाचा निर्णय

MS Dhoni Retire : महेंद्रसिंग धोनीने '7' चे गणित इथेही गाठले; चेपॉकवर निवृत्तीचे स्वप्न अपूर्ण राहिले, शेवटचा सामना कुठे व केव्हा खेळला?

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT