MS Dhoni Retire : महेंद्रसिंग धोनीने '7' चे गणित इथेही गाठले; चेपॉकवर निवृत्तीचे स्वप्न अपूर्ण राहिले, शेवटचा सामना कुठे व केव्हा खेळला?

Where and when did MS Dhoni play his last IPL match? महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधील खेळाडू म्हणून आपली कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १८ वर्षांच्या प्रवासानंतर धोनी आता चेन्नई सुपर किंग्सच्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहे.
Where and when did MS Dhoni play his last IPL match?

Where and when did MS Dhoni play his last IPL match?

esakal

Updated on: 

MS Dhoni retirement and number 7 connection: आयपीएलची १९ वर्ष, १३ प्ले ऑफ, ११ फायनल, ५ ट्रॉफी, ५४३९ धावा, २४ अर्धशतकं, २६४ षटकार... महेंद्रसिंग धोनीने अखेर इंडियन प्रीमिअर लीगमधून खेळाडू म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला. मागील पाच-सहा वर्षांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत्याच आणि आज तो दिवस उजाडला. धोनीने चेन्नई सुपर किंग्सला शनिवारी त्याचा निर्णय कळवला. आता धोनी CSK च्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेण्यासाठीही '7' नंबरचा योगायोग साधला...

Loading content, please wait...