पुणे

जुन्नर तालुक्यात दोन दिवसांत दोन आत्महत्या

CD

जुन्नर, ता. ५ : जुन्नर तालुक्यातील कुरण आणि बारव या दोन गावांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एका २७ वर्षीय महिलेचा आणि एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश असून, या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कुरण येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर नवले यांच्या शेतात कामासाठी वास्तव्यास असलेल्या उमा नारायण कडाळे (वय २७) यांनी बुधवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. दुसऱ्या घटनेत बारव येथे राहणाऱ्या विश्वास दुलाजी निगळे यांच्या १७ वर्षीय मुलाने मंगळवारी (ता. ४) रात्री घराच्या वरच्या मजल्यावर लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या दोन्ही घटनांची नोंद जुन्नर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT