पुणे

कबड्डी पंच शिबिरास प्रतिसाद

CD

कबड्डी पंच शिबिरास
साताऱ्यात प्रतिसाद
सातारा : जिल्‍हा कबड्डी असोसिएशनच्‍या सहकार्याने येथील छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या राज्‍यस्‍तरीय कबड्डी पंच शिबिरास प्रतिसाद मिळाला. शिबिरात तज्ज्ञ पंचांनी उपस्‍थितांना मार्गदर्शन केले. येथे राज्‍यस्‍तरीय पंच परीक्षेस बसणाऱ्या पंचांची परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्‍यात आली. शिबिराच्‍या उद्‍घाटनप्रसंगी पांडुरंग महाडिक, गोपाळराव माने, नीलेश महाडिक, प्रणव लेवे, सायराबानू शेख, रमेश देशमुख, मोहनराव घोरपडे, प्रसाद उथळे, कल्‍पेश मुळीक, मनोज जाधव, उमेश साबळे, राजेंद्र कुंभार, अरुण मदने, विश्‍वास गोसावी, श्रीमंत कदम, विलास बिटले, समीर थोरात आदी उपस्‍थित होते.

................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalamb News: दुष्काळग्रस्तांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये म्हणून आमदारांना दोरखंडाचा ‘पहारा’!

चिठ्ठी लिहून घेतल्यानंतर किटकनाशक प्यायला भाग पाडलं, इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

SCROLL FOR NEXT