पुणे

दिवाळीच्या फराळासाठी कैलास फूडस् घ्या पदार्थांचा पर्याय

CD

‘कैलास फूड्स’च्या दिवाळीच्या फराळास पसंती

भुईंज, ता. २ : दिवाळीच्या सणात आनंद, उत्साह आणि चविष्ट फराळाची मेजवानी असते. सणासुदीच्या दिवसांत घराघरांत फराळाची लगबग सुरू असताना ग्राहकांसाठी ‘कैलास फूड्स’ने सुरू केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा खास दिवाळी कॉम्बोस ग्राहकांची पसंती मिळत आहे.
सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात सन १९९६ पासून ‘कैलास फूड्स’ हे नाव खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते. पारंपरिक खाद्यसंस्कृती जपत ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार उत्पादने उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर आहे. दिवाळीनिमित्त मोतिचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, मैसूर पाक, गुलाबजाम, मिनी बाकरवडी, साधी भाकरवडी, ड्राय समोसा, ड्राय कचोरी, मेथी स्टीक, भाजणी चकली, बटर चकली, पुडाची करंजी, शंकरपाळी, स्पेशल महालक्ष्मी चिवडा, पातळ पोहे चिवडा, शेव चिवडा, डायट चिवडा, पोहे चिवडा, मकाई चिवडा, नवरत्न चिवडा, तिखट शेव, पालक शेव, लसूण शेव, साधी शेव मारवाडी शेव, बालुशाही, मिक्स मिठाई, ड्रायफ्रूट बर्फी अशा विविध पदार्थांचा समावेश आहे. याशिवाय बदाम आणि काजूसह ड्रायफ्रूटही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध असलेल्या या पदार्थांमुळे ग्राहकांना फराळासाठी आवश्यक असणारे विविध पर्याय एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ही उत्पादने शिरवळ, भुईंज, पाचवड आणि अमृतवाडी येथील जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. दिवाळीचा आनंद अधिक चविष्ट करण्यासाठी ग्राहकांनी ‘कैलास फूड्स’च्या खास उत्पादनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कैलास फूड्स व्यवस्थापनाच्या वतीने दत्तात्रेय बांदल आणि किरण बांदल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीतच पर्यावरणाची आठवण येते का? दीया मिर्झा, नसीरुद्दीन शाह यांच्यावर भाजपचा हल्लाबोल...

Latest Marathi News Live Update : सुजय विखे यांनी दिल्या खासदार निलेश लंके यांना विजयाच्या शुभेच्छा

Gold-Silver Price Crash: धनत्रयोदशीपूर्वी सोनं-चांदीचे भाव कोसळले! उच्चांकापासून सोनं 43 हजारांनी, तर चांदी 2.43 लाखांनी स्वस्त

पतंजलीवर तुकाराम मुंढेंची धडक कारवाई, २,२७९ लिटर गाईचे तूप FDAकडून जप्त; चुकीचे लेबलिंग अन् भेसळीचा संशय

Prajakta Mali: 'पुरुषांची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीत तू...' प्राजक्ता माळीची क्रांती रेडकरसाठी खास पोस्ट; म्हणाली...

SCROLL FOR NEXT