शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कैलास घुगे
लऊळ ः येथील श्री कुर्मदास विद्यामंदिर शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास नारायण घुगे यांची निवड करण्यात आली. तसेच समितीच्या सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष म्हणून कैलास नारायण घुगे, तर दीपाली मांदे, महानंदा नलवडे, सिना लोकरे, अर्चना गवळी, चंदाराणी मोहिते, आशा भोंग, तृप्ती जानराव, रूपाली धिमधीमे, राजेश चव्हाण, तुकाराम ढोरे, राजाराम नलवडे, परमेश्वर गणगे, कल्याण वाळूजकर, रविकांत डिकोळे आणि लक्ष्मण भोंग यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.