पुणे

फुटतळे येथील मंदिराचा गुरुवारी कलशारोहण सोहळा

CD

वडापुरी, ता. १२ : फुटतळे (ता. इंदापूर) येथे शेटफळ हवेली पाटीजवळील मारुती मंदिराचा कलशारोहण सोहळा गुरुवारी (ता. १४) सकाळी १० वाजता होईल. यावेळी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभही होईल.
दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित हा सोहळा बालयोगी सुखदेव महाराज (बार्डी) यांच्या हस्ते पार पडणार आहे. फुटतळे ट्रस्टचे अध्यक्ष रमेश महाराज कोरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून, श्रीराम महाराज व्यासपीठ चालक म्हणून काम पाहतील. सप्ताहात नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे.
सप्ताहाची सांगता गुरुवारी (ता. २१) सकाळी १० वाजता बापूसाहेब महाराज ढगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT