पुणे

मंगळवेढ्यात प्रा.काळुंगे दापत्याचा कृतज्ञतापत्राने गौरव

CD

MGV26B16358
मंगळवेढा : प्रा.शिवाजीराव व शोभा काळुंगे यांचा कृतज्ञतापत्र देऊन गौरव करताना मान्यवर.

दहा वर्षांच्या संतविचारांच्या पेरणीबद्दल काळुंगे दांपत्याचा गौरव
धनश्री प्रवचनमालेच्या समारोपप्रसंगी कृतज्ञतापत्र प्रदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. ८ ः संतभूमी मंगळवेढा नगरीत गेल्या दहा वर्षांपासून संतविचारांची पेरणी करण्याच्या उद्देशाने धनश्री प्रवचनमालेचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमासाठी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभा काळुंगे यांच्या योगदानाबद्दल प्रवचनमालेच्या समारोपप्रसंगी त्यांना कृतज्ञतापत्र देऊन गौरविण्यात आले.
स्व. निलाई काळुंगे यांच्या स्मरणार्थ धनश्री प्रवचनमालेचे आयोजन केले जाते. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रबोधनाच्या उपक्रमातून जुन्या संतांच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्याचे काम होत आहे. हभप जयवंत बोधले महाराज यांच्या प्रवचनातून संतांच्या कार्याची विस्तृत माहिती श्रोत्यांना मिळाली. या गौरवाची संकल्पना डॉ. आ. गो. पुजारी यांनी मांडली, तर कृतज्ञतापत्राचे वाचन कवी इंद्रजित घुले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

PSI Merit List Issue : पीएसआयची गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

बाळंतपणानंतर थायरॉईडची समस्या वाढतेय? शरीरातील 'या' बदलांकडे करू नका दुर्लक्ष

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

SCROLL FOR NEXT