लोखंडी झाकणे चोरीलां गेले आहेत.  sakal
पुणे

कल्याणीनगर येथे चेंबरच्या झाकणाची चोरी

उघड्या चेंबरमुळे दुचाकी चालकांचा तोल जाऊन अपघात घडू शकतो.

सकाळ वृत्तसेवा

रामवाडी : कल्याणीनगर येथील जॉगर्स पार्क जवळ चार दिवसा पूर्वी चेंबरची लोखंडी झाकणे चोरीलां गेले आहेत. रहदारीचा रस्ता असल्याने सतत वर्दळ सुरू असते. या उघड्या चेंबरमुळे दुचाकी चालकांचा तोल जाऊन अपघात घडू शकतो. पालिकेच्या संबंधित विभागा कडून या भागातील चेंबरची झाकणे लवकरात लवकर बसविण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गेली चार दिवसापूर्वी नॉर्थ ॲव्हेंन्यू लेन नंबर 2 - अ ,लेन नंबर 6 /12 आणि लेन नंबर 12 मधील ड्रेनेज, पावसाळी पाईपलाईन चेंबरची झाकणे या पूर्वी चोरीला गेल्याने तेथील रहिवाशांनी नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. पुन्हा तेच प्रकार सदर ठिकाणी घडत आहे.

झाकणे चोरीला गेल्याने चेंबरच्या आजूबाजूला सायकल,दगड, विटा ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित विभागा कडून चेंबरची झाकणे लवकरात लवकर बसविण्यात यावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.

शुभांगी गलांडे . स्थानिक रहिवासी : चार दिवसापूर्वी चेंबर वरील चोरीला गेली आहेत. कल्याणीनगर येथे पावसाळ्यात अनेक बैठे घरात तसेच सोसायट्या मध्ये पावसाचे पाणी शिरते त्यामुळे अनेकांचे अर्थिक नुकसान होत आहे. पालिका प्रशासनाने या ठिकाणी चेंबर वर लोखंडी झाकणे एका बाजूला वेल्डिंग करून बसविण्यात यावी. जेणे करून चोरीला जाणार नाही.

नामदेव बजबलकर- प्रभारी सहायक आयुक्त , नगररोड क्षेत्रीय कार्यालय : मोबाईल द्वारे संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Ghodegaon News : घोडेगावच्या पाणी साठवण तलावात बुडून तीन मुले ठार; दहा वर्षिय रिहान शेख बचावला

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

SCROLL FOR NEXT