पुणे

कान्हूर मेसाईत भरदिवसा घरफोडी; तीन तोळ्यांचे दागिने लंपास

CD

पाबळ, ता. ७ : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील गारकोलवाडीत भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी तीन तोळे सोने आणि १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी चांगुणाबाई कचरू रुपनर (रा. गारकोलवाडी, कान्हूर मेसाई, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारकोलवाडी येथील कचरू रुपनर आणि चांगुणाबाई रुपनर घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास कचरू घरी परतले असता, त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी! ११ ऑगस्टला पाणी साठवून ठेवा; 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

IND vs SLC XI Warm UP Match: गौतम गंभीरने ज्याला दुर्लक्षित केले, त्याने आज मैदान गाजवले! श्रीलंकेच्या आठ विकेट्स, भारताचे पुनरागमन

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

SCROLL FOR NEXT