पुणे

करंजे भूखंडधारक पालिका भेट

CD

करंजेतील भूखंडांचा पालिकेकडून फेरलिलाव

सातारा, ता. २२ : करंजे येथील पालिकेचे भूखंड न्यायालयीन निकालानुसार ताब्यात घेतले जातील, तसेच सर्व ५८ भूखंडांचा फेरलिलाव केला जाईल, असे आज मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच उपाध्यक्षांनी भूखंडधारकांना स्पष्ट केले.

करंजे येथील भूखंडधारकांनी आज पालिकेत मुख्याधिकारी विनोद जळक, नगराध्यक्ष अमोल मोहिते तसेच उपाध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर यांची भेट घेतली. यावेळी भूखंडधारकांनी पालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या अनुषंगाने मत मांडले. भूखंडधारकांची मते जाणून घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि योग्यरीतीने राबविण्यात येणार असून, त्यात कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले. याच अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी तुमच्या मागणीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासनही दिले.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी मदतीला दोन हेक्टरची मर्यादा, तीन हेक्टरचे पंचनामे, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

स्मार्ट सल्ला : इच्छापत्राची समंजस अंमलबजावणी

अर्थबोध : शेअर बाजाराची ऐतिहासिक घसरण काय सांगते?

Pune MPSC Protest: आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम; आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही नेत्यांची रीघ, परीक्षा पद्धतीवरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT