Karanrajkaran There is a shortage of water in Aundh says Local citizens 
पुणे

कारणराजकारण : आलिशान सोसायट्यांमधील रहिवाशांची पाण्यासाठी वानवा (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

लोकसभा 2019
औंध (पुणे) : औंधमधील बाहेरून दिसणाऱ्या आलिशान सोसायट्यांमधील नागरिक लिटरभर पाण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे या रहिवाशांचा रोष आज 'सकाळ'च्या कारणराजकारण या मालिकेत व्यक्त झाला. 

याशिवाय वाहतूक, कचरा समस्या, नदीतील जलपर्णी व त्यामुळे वाढलेले डासांचे साम्राज्य यामुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत. तर केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' या सर्वात मोठ्या प्रकल्पाचा उपयोग होण्याऐवजी त्याचे दुष्परिणामच या नागरिकांना भोगावे लागत आहेत. कुठे रस्त्यावर उखडून वर आलेल्या 'पेव्हर ब्लॉक'ची गर्दी तर कुठे मोठमोठ्या पदपथांचा उपयोग अनधिकृतपणे वापर करणारे हातगाडीवाले दिसत आहेत. मॉल आणि मल्टिप्लेक्सची इथे गर्दी असली तरी पायाभूत सुविधांची मात्र इथे वानवा आहे.




नगरसेवक व खासदार यांनी मिळून काम केले तर इथे आणखी विकास नक्की होईल, अशी या रहिवाशांची अपेक्षा आहे. कारणराजकारण या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपण घेत आहोत पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT