पुणे

कऱ्हाड फुटपाथवर सांडपाणी

CD

बसस्थानकातील
सांडपाणी फुटपाथवर

कऱ्हाड ः बसस्थानक परिसरात स्वच्छतेच्या समस्या गंभीर असतानाच बसस्थानकाच्या भिंतींपलीकडून फुटपाथवर सांडपाणी वाहत आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्या सांडपाण्यामुळे दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे प्रवासी, दुकानदार, रहिवासी त्रस्त झाले आहेत. बसस्थानकात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये-जा असते. मात्र, अस्वच्छ परिस्थितीमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. फुटपाथवरून चालताना लोकांना नाक मुठीत धरून जावे लागते. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी अधिक त्रास जाणवतो.

W15477
कऱ्हाड ः बस स्थानकातील फुटपाथवर वाहणारे सांडपाणी.
................................

China Flood Latest News : चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 2 तासांत 200 मिमी पाऊस, Qinzhou शहरात ढगफुटीसदृश परिस्थिती

Jalgaon Temperature : तापमानाचा पारा ४४ पार; उष्माघाताचा धोका वाढला!

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

IPL 2026 : मोठा दावा... "चेन्नई सुपर किंग्स Playoff च्या शर्यतीतून बाहेर पडल्यावरच MS Dhoni खेळणार! कदाचित तो निरोपाचा सामना"

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT