Kasaba By poll Sakal
पुणे

Kasaba ByPoll : जागा १ , उमेदवार २१; कसब्यासाठी कोण कोण उतरलंय मैदानात? पाहा संपूर्ण यादी

कसबा पोटनिवडणूक चुरशीची होणार हे आता निश्चित झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

कसबा पोटनिवडणुकीत आता चुरशीचा सामना रंगणार असल्याचं चित्र दिसत आहे. नुकतंच उमेदवारांच्या अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण २१ उमेदवार रिंगणात आहे.

आज निवडणूक कार्यालयात उमेदवाऱ्यांच्या अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली. कसबा विधानसभेसाठी एकूण २९ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २१ अर्ज मंजूर झाले आहेत. त्यामुळे हे उमेदवार आता निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे -ना

कोण आहेत कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार?

  • हेमंत रासने - भाजप

  • रवींद्र धंगेकर - महाविकास आघाडी

  • अविनाश मोहिते - संभाजी ब्रिगेड पार्टी

  • किरण कद्रे - आम आदमी पार्टी

  • तुकाराम डफळ - सैनिक समाज पार्टी

  • बलजितसिंग कोचर - प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी

  • मिलिंद कांबळे - अखिल भारतीय सेना

  • रवींद्र वेदपाठक - राष्ट्रीय मराठा से

अपक्ष उमेदवार:

  • अजित इंगळे

  • अनिल हतागले

  • अभिजीत बिचुकले

  • अमोल तुजारे

  • आनंद दवे

  • खिसाल जाफरी

  • चंद्रकांत मोटे

  • बाळासाहेब दाभेकर

  • रियाज सय्यद

  • सलीम सय्यद

  • सुरेशकुमार ओसवाल

  • संतोष चौधरी

  • हुसेन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

बिअर पाजून चौघांनी अत्याचारानंतर संपवलं, मृतदेह तिथंच टाकून पसार; कुत्र्यांनी तोडले लचके, प्रियकरासह तिघांना अटक

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

मोकळे व्हा : बाळाच्या संगोपनात भावनांचा गुंता!

SCROLL FOR NEXT