khadka1
khadka1 
पुणे

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात हलक्‍या सरी 

सकाळ वृत्तसेवा

पुणे :  खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. शुक्रवारी दिवसभरात पानशेत वगळता अन्य ठिकाणी हलक्‍या सरी पडल्या. दरम्यान, खडकवासला धरणातून तीन हजार 424 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग कायम ठेवला आहे. 

खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही चारही धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे चारही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता. पानशेत धरणातून 977 क्‍युसेक आणि टेमघर धरणामधून 617 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. वरसगाव धरणातून एक हजार 777 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक, वरसगाव तीन आणि टेमघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात आठ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील इतर धरणांमधील पाणी विसर्ग (क्‍युसेकमध्ये) ः भाटघर 1370, नीरा देवधर 750, मुळशी 5 हजार, चासकमान 11 हजार 110, आंद्रा 750, भामा आसखेड 827, घोड 2 हजार 310, डिंभे 1 हजार 920, वीर 4 हजार 887. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT