Shasan Aplya Dari  esakal
पुणे

Shasan Aplya Dari : खडकवासला मतदारसंघात मंगळवारी शासन आपल्या दारी

कोंढवे- धावडेत अंजनी लॉन्स मंगल कार्यालयात आयोजित केला

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : खडकवासला विधानसभा मतदारसंघात 'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजना आणि सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे.

अशी माहिती आमदार भीमराव तापकीर यांनी दिली. त्यासाठी, हवेली तालुक्यातील कोंढवे धावडे येथील अंजनी लॉन्स मंगल कार्यालयात ३० मे २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत 'शासन आपल्या दारी' या विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.

या उपक्रमांतर्गत तहसिल कार्यालय, पंचायत समिती आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषि विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, भूमी अभिलेख विभाग, पशुवैद्यकीय विभाग या सर्व विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ लाभार्थीना मिळणार आहे.

शिधापत्रिका, शासकीय प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलअर दाखला इत्यादी) मतदार नोंदणी, आधार नोंदणी व दुरूस्ती, संजय गांधी योजना, सलोखा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, कुटुंब कल्याण योजना, जन्म- मृत्यू प्रमाणपत्र, कन्या समृद्धी योजना, विवाह नोंदणी, कुपोषित बालकांची तपासणी, जमीन मोजणी,

भूमापन, प्रॉपटी कार्ड, कृषी औजारांचे वाटप, बियाणे औषध वाटप, महा डीबीटी नोंदणी, जनवरांची तपासणी शिबीर, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रमाई घरकुल योजना, सुकन्या समृद्धी योजना, आधार जोडणी या सर्व शासकीय योजना, सेवांचा यात समावेश आहे. हवेली तालुक्यातील नागरीकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार भीमराव तापकीर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT