Khadkwasla  sakal media
पुणे

Khadkwasla : शिवणे येथे एक दीड तास वाहतूक कोंडी

संध्याकाळी साडे सहा नंतर कोंडीस सुरवात होत गेली. नवभारत चौकातून पूर्वेला शिंदे पूल तर पश्चिमेला इंगळे कॉर्नरपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : शिवणे येथील नवभारत विद्यालय चौकात शनिवारी संध्याकाळी तास दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. नवभारत विद्यालय वीज वाहिनीचे दुपारपासून काम सुरू होते. आहे. रस्ता खोदल्याने रस्ता अरुंद झाला होता. परिणामी वाहतूक कोंडी झाली होती. असे स्थानिक नागरिक परेश दांगट यांनी सांगितले.

संध्याकाळी साडे सहा नंतर कोंडीस सुरवात होत गेली. नवभारत चौकातून पूर्वेला शिंदे पूल तर पश्चिमेला इंगळे कॉर्नरपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घरी येत असताना नवभारत चौकात खोदाई दिसल्याने येथे गाडी बाजूला लावून वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना मदत केली असे यज्ञेश पाटील यांनी सांगितले.

या चौकात नांदेड कडून येणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर येताना चढ आहे.नपरिणामी ती वाहने चौकात ती उतारावर थांबता येत नसल्याने ती वळण्याचा प्रयत्न करीत होती. वारजे वाहतूक विभागाचे सात कर्मचारी व उत्तमनगर पोलिस ठाण्याचे अधीकारी यांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवत होते. संध्याकाळी सव्वा आठवाजता कोंडी सुटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : 100 मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT