जिल्हा परिषद शाळा, खवे
मंगळवेढा : खवे (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अप्पासाहेब न्यामगोंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी पंडित पाटील, बळिराम ढावरे, सनी ढावरे, दऱ्याप्पा कित्तूर, सुभाष दुधाळ, सिद्धेश्वर मेटकरी, गणपत भोसले, चाँदसो मुलाणी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. नामदेव पवार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.