पुणे

किडगाव येथ भव्य उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

CD

किडगावमध्ये उन्हाळी क्रीडा
प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
किडगाव, ता. १८ ः नेले-किडगाव येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि विजय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला. दररोज सकाळी सहा ते साडेआठ या वेळेत जिल्हा परिषद क्रीडांगण, किडगाव येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. १४ ते १९ वयोगटातील मुलामुलींसाठी हे शिबिर पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहे. या शिबिरामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच, अनुभवी प्रशिक्षक, तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत खेळाडूंना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. गावातील व पंचक्रोशीतील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा शिक्षक महेंद्रकुमार गाढवे व कबड्डीचे राज्य पंच सुजित इंगवले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RAHUL GANDHI GIRLFRIEND: 'ती सध्या काय करते?' राहुल गांधींना गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारताच दिलं असं उत्तर! म्हणाले...

Daulat Satpute Maharaj: दौलत सातपुते महाराजांच्या मृत्यूचं गूढ वाढलं; विहिरीत सापडला मोबाईल... पण टाकला कुणी?

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेच्या सभागृहात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांना कायमची सुट्टी; पाणी बचतीसोबत कचरा कमी करण्यासाठी प्रशासनाचा पर्यावरणपूरक निर्णय

Sangli DCC Bank Election : आमदार विश्वजित कदमांच्या दाजींना मोठा दिलासा; महेंद्र लाड यांच्याविरोधातील याचिका लांबणीवर पडल्याने उद्याच अध्यक्षपदाची लॉटरी?

रेल्वेत सीट क्रमांक ७३ गायब, रिझर्व्हेशन असूनही वृद्धाची फरफट; अनेक डब्यात गोंधळ

SCROLL FOR NEXT