1kidnap_0.jpg 
पुणे

पुणे : पोलिसांच्या भितीने अपहरणकर्त्यांनी मुलाला सोडले

पांडूरंग सरोदे

पुणे : खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या दोन वर्षाच्या मुलाचे शनिवारी अपहरण केल्याचा प्रकार कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडाची वाडी येथे घडला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अधिक लक्ष घालून शोध सुरु केला. मात्र पोलिसांच्या भितीने आरोपीनी मुलाला सुखरूप सोडुन दिले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा शनिवारी सायंकाळी त्यांच्या बंगल्याच्या परिसरात खेळत होता. त्यावेळी काही जणांनी त्याचे अपहरण करुन मुलाच्या सुटकेसाठी 10 लाख रुपयाची खंडणी मागितली होती. दरम्यान मुलाच्या वडिलांनी हा प्रकार कोंढवा पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी या प्रकारामध्ये गांभार्याने लक्ष घालून तपासाला सुरुवात केली. पोलिस कधीही आपल्यापर्यंत पोचतील, याची कुणकुण लागल्याने आरोपीने मुलाला त्याच्या घराच्या परिसरात सोडून देत धूम ठोकली. मात्र तरीही पोलिसांकडुन आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UK Student Visa: ३० नोव्हेंबरपासून व्हिसाचे नियम बदलणार; भारतीय विद्यार्थ्यांनी तपासावी बँक खात्यातील रक्कम

Stray Dog Menace Badlapur : भटक्या श्वानांची दहशत जीवावर बेतली! पाठलागापासून वाचण्यासाठी दुकानात लपला अन्... बदलापूरमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

लग्न झालंय, मुलांचाही विवाह झाला; तरी जेठालाल बबिताजींच्या मागे! अनिरुद्धाचार्य 'तारक मेहता..'बाबत बोलताना म्हणाले...

Marathi News Live Updates: उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या जागा ८० वरुन १२० होतील- अमित शहा

पगारापेक्षा खर्च जास्त! PSI देऊ शकला नाही ४४ लाखांचा हिशोब, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT