रूपाली पाटील ठोंबरे रूपाली पाटील ठोंबरे
पुणे

सोमय्यांनी आरोप केलेले लोक जेलऐवजी भाजपात कसे? - रूपाली पाटील ठोंबरे

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे मनपातील भ्रष्टाचारचे निवेदन घ्यायला किरीट सोमय्या (Kirit Somaiya) जी एवढे का घाबरता? तिथल्या भ्रष्ट कारभारावर बोलायला कशाची भीती वाटते? तुम्ही आरोप केलेले लोक जेलमध्ये जाणार होते? ते सर्व भाजपात कसे गेले? ये पब्लिक है! सब जाणती है..., असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी केले.

भाजपचे नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नेहमी आरोप करीत असतात. ते नेहमी महाविकास आघाडीचे भ्रष्टाचार अघडकीस आणणार असल्याचे बोलतात. तेव्हा किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले अनेक नेते भाजपमध्ये काय करीत आहेत, असा थेट सवाल रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी उपस्थित केला.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर आरोप करण्याची मालिका सुरू केली आहे. लोकशाहीमध्ये पारदर्शक कारभार केलाच पाहिजे आणि करतच आहे असे सांगतानाच ज्यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. आज ते सर्व नेते भाजपात आहेत. तुम्ही आरोप केलेले लोक जेलमध्ये जाणार होते? ते सर्व भाजपात कसे गेले? असेही रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT