पुणे

मलकापूर पालिका कोल्हाटी समाजाचे निवेदन

CD

कोल्हाटी समाज मंदिरात
नवीन नळ कनेक्शन द्या

मलकापूरला समाज संघटनेचे नगराध्यक्षांना निवेदन

मलकापूर, ता. २५ : आगाशिवनगर येथील कोल्हाटी समाज मंदिरात नवीन नळ कनेक्शन बसविण्याबाबत अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संघटनेने नगराध्यक्ष तेजस सोनवणे यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले, की येथील पालिका हद्दीतील कोल्हाटी समाजाच्या समाजमंदिराचे नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी, तसेच समाजमंदिराच्या नियमित वापरासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, त्या ठिकाणी सध्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. त्यामुळे बांधकाम तसेच भविष्यातील वापरात अडचणी निर्माण होत आहेत.
त्याची दखल घेऊन समाजमंदिर परिसरात लवकरात लवकर नवीन पाणी नळ कनेक्शन बसवून द्यावे. यावेळी कोल्हाटी समाज अध्यक्ष मोहन जावळे, अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संघटना कऱ्हाड शहराध्यक्ष सनी जावळे, शामराव जावळे, धनाजी पाटणकर, उत्तम जावळे, कृष्णत तुपे, सुनील जावळे, मयूर खंडागळे आदी उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती हणमंतराव जाधव, नियोजन सभापती सूरज शेवाळे, नगरसेवक शरद पवार, शहाजी पाटील, बाळासाहेब सातपुते हेही उपस्थित होते.
...

A01339
मलकापूर : तेजस सोनवणे यांना निवेदन देताना मोहन जावळे, सनी जावळे आदी.
..................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT