पुणे

वाई येथे सप्रेम नमस्कार विचार विकास मंच संस्थेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा संपन्न .

CD

क्रांतिज्योती गौरव पुरस्काराने
वाईमध्ये महिलांचा सन्मान


वाई, ता. १ : येथील सप्रेम नमस्कार विचार विकास मंचच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गौरव सोहळा पुरस्कार उत्साहात झाला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सहकार व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा नगराध्यक्ष अनिल सावंत, राज्य चित्रकार संघटना अध्यक्ष विनोद बाबर, प्राचार्य हेमंतकुमार भागवत, असंघटित महिला सभेच्या उषा ढवण, जयसिंग पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी अनिता पवार (सातारा), प्रमिला राठोड (जत), वंदना जगताप, सुरेखा कुंभार (सोळशी), शोभा रोकडे, विदुला पांडळे (वाई), हवालदार मृणाल गायकवाड, सारिका मोरे (बारामती), सारिका पवार यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लेक लाडकी सावित्रीची पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. कृष्णा कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मनाेगत केले. संस्थापक संजय सकटे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. दिलीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष प्रवीण संकपाळ, सागर शिंदे, राजेंद्र सदाफुले, राजू तावरे, विजय वैराट, राजेंद्र पाडळे, हेमलता कदम, हवालदार मनीषा संकपाळ, विद्या कांबळे, विकी सकटे आदी उपस्थित होते. अशोक कांबळे यांनी आभार मानले.
-----


B07636
वाई : पुरस्कार विजेत्यांसमवेत अनिल सावंत, विनोद बाबर, प्राचार्य हेमंतकुमार भागवत, संजय सकटे व मान्यवर.
........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

Black-tailed Godwit : हतनूर जलाशयावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी! रशियाहून आलेल्या काळ्या शेपटीच्या 'पाणटिवळ्या'नं वेधलं लक्ष; पाहा फोटो

Vivo T5 Pro 5G भारतातला सगळ्यांत स्लिम स्मार्टफोन लॉन्च; चक्क 9020mAh बॅटरी, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, राया-मंजिरीच्या लव्हस्टोरीत अडचण निर्माण करणार, मालिकेत मोठा ट्वीस्ट

SCROLL FOR NEXT