पुणे

कऱ्हाड कृष्णा कारखाना अर्ज दाखल

CD

कृष्णा कारखान्यासाठी आणखी
दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल

कऱ्हाड, ता. १९ ः रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले. आजअखेर चार अर्ज दाखल झाले. दरम्यान, आज दिवसभरात ६० अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी कालपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारअखेर (ता. २२) अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे उमेदवार निवडीपासून त्याचा अर्ज दाखल करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पॅनेलकडे काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आघाड्यांची लगबग सुरू आहे. २६ मे ते नऊ जून अर्ज माघारीची मुदत आहे. २१ जूनला मतदान, तर २३ जूनला मतमोजणी आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी रेठरे बुद्रुक-शेणोली या गटातून संतोष जाधव व बापूसाहेब साळुंखे यांचे दोन अर्ज दाखल झाले. दोन दिवसांत सुमारे ८२ अर्जांची विक्री झाली आहे.

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Death: ८ दिवसांपूर्वीच भेट झाली, तेव्हा...; तुकाराम मुंढेंनी सांगितला नाना पाटेकर यांचा 'तो' किस्सा

ज्ञानेशकुमारांच्या राजीन्यासाठी राहुल गांधी रस्त्यावर का? 300 खासदारांचा मोर्चा

Property Rights: कन्यादान केलं म्हणून मुलीचा मालमत्तेवरील हक्क संपतो? वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हक्क काय?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचे प्रतिनिधी आज संवाद साधण्याची शक्यता

NANA PATEKAR: सेटवर नाना पाटेकरांच्या पोटात घुसला होता खरा चाकू; तरीही थांबवला नाही शूटिंगचा सीन, काय आहे किस्सा?

SCROLL FOR NEXT