नवरात्र उत्सवानिमित्त
कुबोटा ट्रॅक्टरवर सवलत
सातारा, ता. ८ ः कुबोटा ट्रॅक्टरची नवरात्र उत्सवानिमित्त भरघोस कॅशबॅक ऑफर सर्व ट्रॅक्टरवर देण्यात येणार आहे. यात ए२११ (२१ एचपी) ट्रॅक्टरवर तीस हजार रुपये, बी सेरीज ट्रॅक्टरवर बी २४४१ (२४ एचपी) व बी २७४१ (२७ एचपी) या ट्रॅक्टर मॉडेलवर सरसकट ४० हजार रुपये कॅशबॅक ऑफर आहे.
कुबोटा कंपनीने सर्व ट्रॅक्टर्सला पाच वर्षांची सुपर वॉरंटी दिली आहे. कंपनीने ए२११ एनएस (२१ एचपी) ट्रॅक्टर तीन फुटांमध्ये लाँच केला आहे. २४ एचपी व २७ एचपी ट्रॅक्टरही तीन फुटांमध्ये लाँच केलेले आहेत.
मोठ्या ट्रॅक्टरमध्ये एमयू ४२०१ (४२ एचपी) ट्रॅक्टर सात लाख २९ हजार रुपये आहे. एसयू ४२०१-४ डब्ल्यूडी (४२ एचपी) ट्रॅक्टर आठ लाख २९ हजार ऑनरोड आहे. एमयू ४५०१ या ट्रॅक्टरवर डबल फाळी नांगर मोफत आहे. एमयू ४५०२ व एसयू ५००२ या ट्रॅक्टरवर लाँचिंग ऑफर ठेवलेली आहे. या मॉडेलसाठी कंपनीने प्रथमच आठ वर्षांची सुपर वॉरंटी दिली आहे. बारा तासांत कर्ज व बँकांमार्फत शंभर टक्के अर्थसाह्य उपलब्ध आहे. शून्य टक्के प्रोसेसिंग फी. एक्स्चेंज सुविधाही उपलब्ध आहे. हे सर्व ट्रॅक्टर्स टेस्ट ड्राईव्हसाठी कुबोटाच्या शेळके ॲग्रो इंडस्ट्रीज सातारा, कऱ्हाड, नवारस्ता पाटण या शोरूममध्ये उपलब्ध आहेत. ऑफर फक्त २० ऑक्टोबरपर्यंतच लागू आहे. शेतकऱ्यांनी या ऑफर लाभ घ्यावा, असे आवाहन शेळके ॲग्रोच्या वतीने करण्यात आले आहे.
PNE26W56036
सातारा ः रामचंद्र नलवडे यांना ट्रॅक्टरची चावी देताना प्रवीण शेळके, सुशांत काजळे, उदय सावंत.
.......................चिंचकर....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.