पुणे

कुर्डुवाडी मध्ये महाराजस्व अभियानांतर्गत ३२२ दाखल्यांचे वाटप

CD

KDW26B04939
कुर्डुवाडी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान उद्‍घाटनप्रसंगी उपस्थित प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, संजय भोसले व अन्य.

महाराजस्व अभियानात ३२२ दाखल्यांचे वाटप
कुर्डुवाडी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक एकमध्ये कुर्डुवाडीमध्ये साधारणपणे ३२२ विविध शासकिय दाखले, उता-यांचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीमधील विठ्ठलराव शिंदे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ. आशिष रजपूत, अमरसिंह पाटील, पोलिस निरीक्षक अतुल मोहिते, संदीप पाटील, सुधीर गाडेकर, मंडलाधिकारी पुरुषोत्तम शिंदे, सचिन कन्हेरे, अझहर काद्री, मुश्ताक काझी, नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते २७ जातीचे दाखले, ३० नॉनक्रमिलेयर प्रमाणपत्रे, ७ तहसील उत्पन्न दाखले, ४८ वय अधिवास प्रमाणपत्रे, १५ रहिवासी प्रमाणपत्रे, ४७ शपथपत्र, ३० तलाठी उत्पन्नदाखले, १० उत्पन्न चौकशी अहवाल, ११ जात प्रमाणपत्र चौकशी अहवाल, १२ ऑनलाईन शिधापत्रिका, ५ श्रावणबाळ योजना, ४३ सात बारा उतारे, ३७ सहा ड उतारे यांचे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT